DEPARTMENT OF MARATHI

Introduction:
मराठी विभाग हा महाविदयालयाचा स्थापनेपासून सुरु झाला आहे .अनेक चांगले विदयार्थी या विभागाने घडविले आहेत तसेच मराठी विभागातील विद्यर्थीनींची सांख्याही खूप आहे .मराठीच्या वाढीसाठी हा विभाग सदैव प्रयत्न करतो .विदयार्थ्यंमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा उदा. (लेखन,भाषण ) यासाठी सदैव प्रयत्नरत असतो.Establishment: जुन १९९३

Objective :

१) मराठी भाषेविषयी विदयार्थ्यामध्ये अभिरुची वाढविणे.
२) विद्यर्थिनीना संशोधन कार्यासाठी प्रेरीत करणे.
३) लेखन कौशल्य विकसित करणे.
४) साहित्याच्या माध्य्मातून विद्यर्थामधील सामाजिक जाणिवा वाढीस लावणे.
५) वाचन कौशल्य,श्रावण कौशल्य,संवाद कौशल्य विकसित करणे.Faculty
Sr. No. Name Designation Date of Appointment Qualification Specialization Teaching Experience
1. Padghan A.B. Assistant Prof. 01.07.1993 M.A. M.Phill Loksahitya ani Kavya UG : 24 Yrs.
2. Giri A.S. Assistant Prof. 30.07.2012 M.A.(Marathi)NET & Ph.d Kathatmak Sahitya ani Madhyayugin Sahitya UG: 05 Yrs.
PG: 02 Yrs.
Departmental Activities year wise:

I. 2012-2013

a) मराठी अभ्यासमंडळ स्थापना व उदघाटन -२१ सप्टेंबर २०१२.
b) मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१३.
c) राजस्तरीय भगवद्गीता ज्ञानस्पर्धेचे आयोजन -ऑगस्ट २०१२.
d) गटचर्या आयोजन.
e) चर्चासत्र आयोजन .


II. 2013-2014

a) मराठी अभ्यासमंडळ स्थापना व उदघाटन -२१ सप्टेंबर .
b) मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१४.
c) राजस्तरीय भगवद्गीता ज्ञानस्पर्धेचे आयोजन -ऑगस्ट .
d) गटचर्या आयोजन.
e) चर्चासत्र आयोजन.


III. 2014-2015

a) मराठी अभ्यासमंडळ स्थापना व उदघाटन -२१ सप्टेंबर २०१४.
b) मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१५.
c) राजस्तरीय भगवद्गीता ज्ञानस्पर्धेचे आयोजन -ऑगस्ट २०१४.
d) गटचर्चा आयोजन .
e) चर्चासत्र आयोजन.


IV. 2015-2016

a) मराठी अभयसमंडळ स्थापना व उदघाटन -२१ सप्टेंबर २०१५.
b) मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१६.
c) राजस्तरीय भगवतगीता ज्ञानस्पर्धेचे आयोजन दि . १६ ऑगस्ट २०१५.
d) शिक्षकदिनाचे आयोजन दि. ०५ सप्टेंबर २०१५.
e) मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि . ०१ जानेवारी २०१६ ते १५ जानेवारी २०१६.
f) सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन दि. १७ ऑगस्ट २०१५.
g) गटचर्चा आयोजन.
h) चर्चासत्र आयोजन.


V. 2016-2017

a) मराठी अभयसमंडळ स्थापना व उदघाटन -२१ सप्टेंबर २०१६.
b) रजस्तरीय भगवतगीता ज्ञान स्पर्धेचे आयोजन दि . १४ ऑगस्ट २०१६.
c) महाविद्यलय स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन दि. १९ सप्टेंबर २०१६.
d) सुंदर व शुध्द हस्ताक्षर मराठी,हिंदी व उर्दु भाषेत आयोजन दि . २७ जानेवारी २०१७.
e) मराठी विभाग आयोजित समानता या नाटकाचे महाविद्यलयात स्नेहसंमेलनात सादरीकरण दि. २२ फेब्रुवारी २०१७.
f) मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१७.
g) मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन दि. ०१ जानेवारी २०१७ ते १५ जानेवारी २०१७


Departmental Achievements:

i) 2013-2014

दि. ०७ सप्टेंबर २०१३ महाविदयालय स्तरावरील अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये कु.मनीषा राऊत या विध्यर्थीनींचा सहभाग .


ii) 2015-2016

परभणी जिल्हा व्यापारी महासंघ आयोजित वादविवाद स्पर्धेत कु.अश्विनी टाक प्रथम तर सय्यद मुन्नी उत्तेजनार्थ
दि. २३ व २४ जानेवारी २०१६ कै . सौ . कमलताई जामकर महिला महाविदयालय आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत कु. अश्विनी टाक प्रथम. .


iii) 2016-2017

राज्यस्तरीय भगवतगीता ज्ञान स्पर्धा दि. १४ ऑगस्ट २०१६ या स्पर्धेत कु . वर्षा राऊत प्रथम.


Awards:

Sr. No. Name of the Awards with Contact
details
Name of the Awarding Agency Year of Award
1. मराठवाडा गौरव सन्मान पत्र राजवैद्य सोशल फाऊंडेशन 2012-2013
2. अल्पसंख्याक सेवागौरव सन्मानपत्र नरून ऐन अल्पसंख्याक 2012-2013
3. शिक्षक दिन सन्मान पत्र लायन्स क्लब परभणी 2012-2013
4. प्रशास्तिपत्र रक्तदान शिबीर . जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी 2013-2014
5. महाराष्ट्र गौरव पुरस्कार एकता सेवाभावी संस्था परभणी 2013-2014
6. समाजरत्न गौरव पुरस्कार . एकता सेवाभावी संस्था परभणी 2013-2014
7. संत गाडगेबाबा विशिष्ट सेवा सन्मान मदत संघटना नागपूर 2014-2015
8. श्रीमद भगवद्गीता राज्यस्तरीय परीक्षा. श्री पंचकृष्णा प्रबोधन मंदिर 2015-2016
9. राष्ट्रहित सेवा गौरव पुरस्कार शराजवैद्य सोशल फाउंडेशन 2015-2016
10. एकात्मता गौरव पुरस्कार राजवैद्य सोशल फाउंडेशन परभणी 2015-2016
11. महाराष्ट्र शिक्षक रत्न.. राजवैद्य सोशल फाउंडेशन परभणी 2015-2016
12. समाज भूषण पुरस्कार . श्री पंचकृष्णा प्रबोधन मंदिर 2016-2017
Students Strength:
a) B.A. Compulsory / S.L.

Sr. No. Class Year
2012-13 2013-14 2014-15 2015-16 2016-17 Total
1. I 42 64 68 100 110 384
2. II 20 68 30 45 69 232
Total 62 132 98 145 179 616
b) B.Com. Compulsory / S.L.

Sr. No. Class Year
2012-13 2013-14 2014-15 2015-16 2016-17 Total
1. I 12 13 13 25 46 109
2. II 03 8 20 10 31 72
Total 15 21 33 35 77 181
c) Optional

Sr. No. Class Year
2012-13 2013-14 2014-15 2015-16 2016-17 Total
1. I 23 53 47 50 66 239
2. II 8 6 24 22 37 97
3. III 7 4 08 22 19 60
Total 38 63 79 94 122 396
Results (Under Graduate only III year)

Year Semester V Average Results Year Semester VI Average Results
2012-13 94.33% 2012-13 100%
2013-14 100% 2013-14 100%
2014-15 81% 2014-15 100%
2015-16 100% 2015-16 100%
2016-17 98% 2016-17 98%
Departmental Contribution:

a) Academic Committees:

१) प्रा. अरुण पडघन (विभागप्रमुख)
राष्ट्रीय सेवा योजना समिती
वसतिगृह समिती
वाङ्मय मंडळ
उपहारगृह समिती
प्रसिद्धी विभाग समिती
परीक्षक आकाशवाणी

२) डॉ गिरी ए . एस . प्रवेश समिती
वाङ्मय मंडळ
कमवा आणि शिका योजना
माहिती पुस्तिका समिती
कमल वार्षिक अंक कार्यकारी संपादक
पालक प्राध्यापक योजना


b) Administrative Committees:

१) प्रा. अरुण पडघन (विभागप्रमुख)
लैंगिक अत्याचार प्रतिबंध समिती सदस्य
Exam.J.C.S.
मूल्यांकन
पर्यवेक्षण
D-CAP Officer (S.R.T.M.U.Nanded 2012-13)

२) डॉ गिरी ए . एस . प्रवेश समिती
मूल्यांकन
पर्यवेक्षण
D-CAP Officer (S.R.T.M.U.Nanded 2012-13)


Alumni:

Sr. No. Name Position held Address
1. तनुजा देशपांडे उपमुक्ख्यधिपिका मराठवाडा हायस्कूल परभणी
2. वंदना फुटाणे व्यावसायिक फॅन्सी ड्रेस डिझायनर परभणी
3. मीना पाटील बचतगट सुपरवायझर बारामती
4. शीतल पनेसार शिक्षिका माजलगाव जि .प . हायस्कूल
5. विजया दुतोंडे शिक्षिका यवतमाळ
6. पल्लवी देशपांडे संस्थापक ,मुख्याधिपिका (कवयित्री) मेट्रो किड्स इंग्लिश स्कूल परभणी
7. मीना चांदणे कनिष्ठ लिपिक जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी
8. प्रतिमा देशपांडे संचालक स्कॉटिश इंग्लिश स्कूल परभणी
9. मंजुषा यंदे शिक्षिका हायस्कूल परभणी
10. कावेरी कुलकर्णी प्राध्यपक पुर्णा
Future Plans:

a) संशोधक कार्यामध्ये वाढ करणे.
b) संदर्भ ग्रंथ प्रकाशित करणे.
c) राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करणे.
d) विभागाअंतर्गत ग्रंथालयातील पुस्तकामध्ये वृद्धी करणे.
e) विद्यार्थांना संशोधन कार्यासाठी प्रेरित करणे.
f) विद्यार्थानींना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरित करणे.